AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
11 May 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
फळांच्या नवीन बागेसाठी
फळांच्या नवीन बागेसाठी ठराविक आकाराचा खड्डा ठराविक अंतरावर खोदा. खड्डा खोदून दोन महिन्यांपर्यंत कडक ऊनामध्ये सोडा.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
49
9