AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
27 Dec 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
घाटे अळीच्या नियंत्रणासाठी बियाणे उगवणीनंतर कधी फवारणी कराल?
घाटे अळी शाखीय अवस्थेत हरभरा पिकाचे नुकसान करते. पिकामध्ये फुलोरा अवस्था येण्यापूर्वीच म्हणजेच पिकाच्या शाखीय अवस्थेत घाटे अळीच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी कीटकनाशकाची फवारणी करणे आवश्यक आहे. अळीच्या प्रादुर्भावाचे प्रमाण तपासण्यासाठी, कोणत्याही २० रोपांची निवड करून, प्रत्येक रोपांवरील अळ्याची संख्या मोजावी. प्रति रोपवरील अळ्याची एकूण संख्या मिळविण्यासाठी एकूण अळ्याच्या संख्येला २० (रोपांची संख्या) ने भागावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
44
2