आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
आपण कापूस पिकातील पिठ्या ढेकूण किडीच्या नियंत्रणासाठी काय कराल?
सुरूवातीला फक्त प्रादुर्भावग्रस्त झाडांवरच फवारणी करावी व पुढील प्रादुर्भाव तपासावा. अति प्रादुर्भावग्रस्त झाडांना शेतातून बाहेर काढून मातीमध्ये गाडावे. मुंग्या या किडींचा प्रसार करण्यास मदत करत असल्याने शेतात वारूळ आढळून आल्यास ते नष्ट करावे. जास्त प्रादुर्भाव असल्यास नियंत्रणासाठी ब्यूप्रोफेनझिन २५ ईसी @२० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
298
0
संबंधित लेख