आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
तणविरहित आणि निरोगी कापूस पीक.
शेतकऱ्याचे नाव: विजय सिंग झाला राज्य: गुजरात टीप: युरिया @२५ किलो, १०:२६:२६ @५० किलो, मॅग्नेशिअम सल्फेट @८ किलो प्रति एकर सर्व एकत्रमिसळून जमिनीद्वारे द्यावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
777
0
संबंधित लेख