पशुपालनपशुवैद्यकीय तज्ञ
उन्हाळ्यात जनावरांकडून अधिक दूध उत्पादन घेण्याचा उपाय!
उन्हाळ्याच्या काळातही काही गोष्टींची काळजी घेऊन आपण जनावरांकडून दूधाचे चांगले उत्पादन घेऊ शकतो. जसे कि जनावरांना नेहमीच पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, त्यांना अधूनमधून आंघोळ घालावी, त्यांना कोरडा व हिरवा चारा खाण्यासाठी द्या. अशा सर्व आणि महत्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार पशु वैद्यकीय तज्ञ हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
488
1
संबंधित लेख