आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
मका पिकांमधील अळीचे नियंत्रण
दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना, ही अळी कणसाला छिद्र करून त्यामध्ये प्रवेश करते आणि कोवळे बियाणे खाते. या अळीमुळे, कमी प्रादुर्भावातदेखील मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. यामुळे योग्य नियंत्रण करणे गरजेचे आहे. यासाठी बव्हेरिया बॅसियाना @४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
81
0
संबंधित लेख