आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
दोडका पिकामध्ये व्हायरसचा प्रादुर्भाव!
शेतकऱ्याचे नाव:- श्री. प्रशांत अमोलिक राज्य:- मध्य प्रदेश उपाय:- प्रादुर्भावग्रस्त रोपे काढून नष्ट करावीत व पिकामध्ये प्रति एकरी ५ पिवळे चिकटे सापळे बसवावेत.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
13
13
संबंधित लेख