AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
12 Sep 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कारले पिकामध्ये विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव
ह्या विषाणूजन्य रोगाचा प्रसार रसशोषक किडींच्या माध्यमातून होतो. किडींचे निरीक्षण करून त्यानुसार किडींच्या नियंत्रणासाठी उपाययोजना करावी.प्रादुर्भाव झालेली रोपे उपटून नष्ट करावी. व पुढील होणारे प्रादुर्भाव टाळावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
224
57