AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
01 Feb 20, 06:30 PM
जैविक शेतीBRAHMA KUMARIS VIDEO GALLERY
पाहा, गांडूळ खताचे फायदे
गांडूळ खताचे फायदे जाणून घेऊयात: • मातीमध्ये हवा खेळती राहते. • मुळांची चांगली वाढ होते तसेच मातीची रचना सुधारते आणि मातीमध्ये सूक्ष्मजीवांची संख्या वाढण्यास मदत होते. • रोपांची उगवण क्षमता, झाडाची शाखीय वाढ आणि पीक उत्पादन वाढते. • पिकाची पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारते. संदर्भ – ब्रम्हकुमारी व्हिडिओ गॅलरी जर हा व्हिडिओ पसंत पडल्यास नक्की लाईक व शेअर करा
80
22