स्मार्ट शेतीइस्त्राईल कृषी तंत्रज्ञान
भाजीपाला रोपांची पुर्नलागवड
या मशीनमुळे रोपांचे पुर्नलागवड करण्याचे काम सोपे होते. मशीन हाताळण्यासाठी अगदी सोपी. रोपे तयार केलेले ट्रे मशीनवर ठेवला जातो. त्यातील एक एक करून रोप मशीन मध्ये टाकले जाते. सहजपणे रोपांची लागवड करता येते. हि मशीन कशी कार्य करते हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा.
संदर्भ:- इस्राईल अ‍ॅग्रीकल्चर टेक्नॉलॉजि हा व्हिडीओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
241
12
संबंधित लेख