AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
01 Jan 20, 12:00 PM
आजचा सल्लापशुवैद्यकीय तज्ञ
अप्रचलित पशुखाद्य
भाजीपाला आणि वेलींमध्ये पोषक द्रव्ये अधिक प्रमाणात असल्याने अशा भाज्या आणि वेलीं जनावरांना चारा म्हणून दिल्या जातात. सध्याच्या हंगामात फुलकोबी, तूर, कोबी इत्यादी भाजीपाला पिकांची पाने उपलब्ध होतात. या भाज्या हिरव्याचाऱ्याच्या पर्यायात वापरल्या जाऊ शकतात.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
145
7