आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
जनावरांमध्ये 'कास दाह' रोगाची समस्या.
हिवाळ्यामध्ये जर जनावरांच्या संरक्षणासाठी योग्यरित्या व्यवस्थापन नसेल आणि गोठ्याची योग्य साफसफाई केली गेली नाही तर सूक्ष्मजीवांचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे जनावरांना 'कास दाह' हि समस्या उद्भवते.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
177
0
संबंधित लेख