AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
29 Oct 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कापूस पिकातील रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी योग्यवेळी फवारणी घेणे आवश्यक आहे.
कापूस पिकामध्ये जर मावा, तुडतुडे, पांढरी माशी आणि फुलकिडे यांची संख्या प्रति झाड ५ किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास ती आर्थिक नुकसान पातळीच्या वर असते. यासाठी निवडक २० झाडांवरील किडींची संख्या तपासून पाहावी, किडींची संख्या जास्त आढळल्यास प्रादुर्भावाची तीव्रतेनुसार पिकामध्ये योग्य ती फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
459
103