आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
बागायती कापसासाठी पूर्व मशागतीची गरज
बागायती कापसासाठी जमिनीच्या पूर्व मशागातीच्या वेळेपूर्वी फ्लड पाणी देऊन, ओलाव्यानंतर भुसभुशीत करण्यासाठी १ वेळेस नांगारणी, २ वेळेस वखरणी किंवा फणनी करावी म्हणजे बियाण्याचा उतार वाढून मुळीला चालना मिळेल.
आजच अ‍ॅग्रोस्टार 'अ‍ॅग्री डाॅक्टर'चे मार्गदर्शन घेण्यास विसरू नका, यासाठी टोल फ्री नंबर १८०० १२० ३२३२ वर मिस काॅल द्या आणि लवकरच अ‍ॅग्री डाॅक्टर आपल्याशी संपर्क साधतील.
130
0
संबंधित लेख