आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
टोमॅटो पिकामध्ये थ्रिप्स किडीचा प्रादुर्भाव!
शेतकऱ्याचे नाव - श्री. रामप्रकाश राज्य: उत्तर प्रदेश टीप - थायोमेथॉक्झाम १२.६०% + लेम्बडा सायहॅलोथ्रीन ९.५०% झेडसी @३.७५ मिली प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
11
3
संबंधित लेख