आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
डाळिंब पिकामध्ये फुलकिडीचा प्रादुर्भाव
फिलकिडी कोवळ्या फळांची साल खरवडून फळातील रस शोषण करतात. परिणामी फळांची गुणवत्ता बिघडते. पिकामध्ये या किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी १० ते १५ दिवसांच्या अंतराने सायनट्रेनिलीप्रोल १०.२६ ओडी @५ मिली प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
51
24
संबंधित लेख