कृषि जुगाड़पॉईंट ऑफ क्रिएटर
शेतात खत, माती पसरविण्यासाठी करा ट्रॉलीचा वापर
• या जुगाडमध्ये ट्रॉलीच्या मागच्या टायरपर्यंत चेन ड्राईव्ह सिस्टमची व्यवस्था केली जाते त्यामुळे ट्रॉलीमध्ये बसविलेली शाफ्ट गोल फिरते. • जर जसे चाक फिरेल तस तशी ट्रॉलीतील माती/खत जमिनीवर पसरले आहे. • यामुळे एकसमान प्रमाणात व कमी वेळामध्ये खत/माती पसरणे शक्य होते. • तसेच मजुरांवरील खर्च कमी होतो. संदर्भ:- पॉईंट ऑफ क्रिएटर हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
691
67
संबंधित लेख