AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
15 Oct 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
टोमॅटो फळातील रसशोषक करणारा पतंग.
या पतंगाची अळी पिकातील तणांवर आढळून येते. हे पतंग रात्रीच्या वेळी फळांतील रस शोषन करतात. परिणामी, फळांची छिद्राभोवतीची साल नरम होते. या छिद्रांमधून बुरशी आणि जीवाणूजन्य रोगाची लागण होऊन फळ सडणे हि समस्या उद्भवते. फळावरील लहान छिद्र या किडीचा प्रादुर्भाव असल्याचे दर्शवते.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
305
50