सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
करा, वैज्ञानिक पद्धतीने कलिंगड पिकाची लागवड
• कलिंगड लागवडीसाठी चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. • हे उन्हाळ्यात उच्च उत्पादन देणारे पीक आहे. • लागवड करण्यापूर्वी २-३ कल्टिव्हेटरच्या पाळ्या द्याव्या. • यानंतर ५ फुटाचे रुंद वाफे तयार करावे. वाफे तयार करण्यापूर्वी १०० क्विंटल चांगले कुजलेले शेणखत किंवा २० क्विंटल निंबोळी पेंड टाकावी. • वाफ्यावर ठिबक टाकून ३० मायक्रॉनचा मल्चिंग पेपर अंथरावा. • अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ पूर्ण बघा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हा व्हिडीओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
92
22
संबंधित लेख