हवामान अपडेटस्कायमेट
देशात काही ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी पावसाबद्दल नाराजी!
शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रात पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण या भागांमध्ये जास्त पाऊस होण्याची शक्यता असून उत्तर कोकण व उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता कमी वर्तविण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रातील मराठवाड्यामध्ये येत्या २४ ते ४८ तासांत सर्वाधिक पावसाची शक्यता. अशीच हवामानाची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- स्कायमेट हवामान पूर्णनुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
104
0
संबंधित लेख