आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
भेंडीमधील अळीच्या नियंत्रणासाठी सर्वेत्तम कीटकनाशक
भेंडीमधील अळीच्या नियंत्रणासाठी क्लोरोट्रानिलिप्रोल १८.५% एससी @ ३ मिली किंवा इमामक्टिन बेंजोएट ५% डब्लूजी @५ ग्रॅम किंवा साएनट्रॅनिलिप्रोल १०% ओडी @ १० मिली १० लि पाण्यातून फवारणी करावी.
233
0
संबंधित लेख