आजचा सल्लापशुवैद्यकीय तज्ञ
जनावरांमध्ये जंतांची लक्षणे
दुधाळ जनावरांचे दुग्ध उत्पादन कमी होते. जनावर गाभण न राहण्याची किंवा योग्यवेळी गाभण न होण्याची समस्या उद्धभते. जनावरांची त्वचा डोळे आणि केस गळून पडतात. तसेच वासरांचा चांगला विकास होत नाही.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
353
0
संबंधित लेख