आजचा सल्लापशुवैद्यकीय तज्ञ
मेंढी व बकरीमधील पीपीआर रोगाची लक्षणे.
या साथीच्या रोगात जनावरांच्या तोंडात फोड येणे, ताप, चाऱ्याची चव न लागणे व न्यूमोनिया अशी लक्षणे दिसतात याचे निदान वेळीच केले नाही तर जनावरे मरण पावतात. अशी लक्षणे दिसणाऱ्या जनावरांना त्वरित कळपापासून वेगळे केले जावे, अन्यथा हा रोग नाक (श्वासोच्छवास), पाणी आणि मलाद्वारे इतर जनावरांना होण्याची शक्यता जास्त असते.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
152
0
संबंधित लेख