आजचा सल्लापशुवैद्यकीय तज्ञ
दुग्ध - तापाची लक्षणे
• जनावरे अस्वस्थ दिसतात. • जनावरांचे शरीर थरथर कापू लागते. त्यामुळे जनावरे उभे राहू शकत नाहीत. • पापणी, डोळे निस्तेज दिसतात. • तोंड कोरडे पडते. • जनावरे छातीच्या सहाय्याने जमिनीवर बसतात आणि मान शरीराच्या एका बाजूला वळवते. • अशा जनावरांवर उपचार न केल्यास ते २४ तासांच्या आत मरतात.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
110
0
संबंधित लेख