AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
26 Feb 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
ऊस पिकातील पाकुळी किडीचे नियंत्रण
ऊस पिकातील पाकुळी किडीचे नियंत्रण करण्यासाठी क्लोरोपायरिफॉस 20 ईसी @ 20 मिली किंवा मोनोक्रोटोफॉस ३६ एसएल @ १० मिली प्रति १० लिटर पाण्याची फवारणी करावी.
169
7