कृषी वार्ताअॅग्रोवन
यंदा ऐंशी टक्के साखर निर्यात शक्य
गेल्या दोन तीन महिन्यापासून आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या दरवाढीमुळे देशातील साखर कारखान्यांनी साखर निर्यातीला प्राधान्य दिले आहे.हा वेग पाहता यंदा उद्दिष्टच्या ८०% साखर निर्यात होऊ शकेल. असा अंदाज साखर उद्योगातील सूत्रांचा आहे.याचा सकारात्मक परिणाम शिल्लक साखरेचा साठा कमी होण्यावर होणार एप्रिल पर्यंत दर वाढण्याची शक्यता असल्याने मार्च व एप्रिल हे दोन महिने साखर कारखान्यांसाठी सुवर्णसंधी आणणारे ठरणार आहे._x000D_ संदर्भ - अ‍ॅग्रोवन ५ मार्च २०२०_x000D_
27
0
संबंधित लेख