आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मिरची पिकातील रसशोषक किडींचे नियंत्रण!
शेतकऱ्यांचे नाव - श्री. मुकेश कुमार पटेल राज्य - उत्तर प्रदेश उपाय - इमामेक्टिन बेन्झोएट ५% एसजी @८० ग्रॅम प्रति २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति एकर फवारणी करावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
26
17
संबंधित लेख