विडिओAgroStar YouTube Channel
दुष्काळात केळीची यशस्वी शेती फक्त ‘गोल्ड सर्व्हिस’मुळे!
शेतकरी श्री. पांडुरंग लव्हाळे यांना दुष्काळामुळे परभणी जिल्हयात शेती करणे शक्य नव्हते. या परिस्थितीत कोणते पीक घ्यावे,जेणेकरून कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळेल, अशा अनेक प्रश्नांनी त्यांच्या डोळयांसमोर गर्दी केली होती. या गर्दीत नेहमीप्रमाणे ‘अॅग्रोस्टार’ ने साथ दिली. कारण यापूर्वी ‘अॅग्रोस्टार’ कडून त्यांनी कलिंगडसाठी ‘गोल्ड ट्रीटमेंट’ ही सेवा घेतली होती. या सेवेमुळे त्यांना भरघोस उत्पन्न मिळाले होते.
यंदा दुष्काळात त्यांना अॅग्रोस्टारची ‘गोल्ड सर्व्हिस’ सेवा फायदेशीर ठरली. कारण या सेवेच्या माध्यमातून ‘केळी’ पीक घेण्याचा सल्ला अॅग्रोस्टारच्या कृषी तंज्ञानी दिला. या पिकाची कशी लागवड करायची,वेळोवेळी पाणी कधी व किती प्रमाणात दयायचे, कमी पाण्यात खते व औषधांचा कसा वापर करायचा याचे वेळोवेळी मार्गदर्शन या सेवेने मिळाल्यामुळे केळी ५० टनापर्यत जाईन असा त्यांचा अंदाज आहे. आपल्याला ही यशस्वी शेती करायची असेल, तर नक्की हा व्हिडीओ पाहा!
18
0
संबंधित लेख