मान्सून समाचारअॅग्रोवन
वादळी पावसाचा इशारा कायम
अरबी समुद्रात झालेले कमी दाबाचे क्षेत्र पोषक ठरल्याने राज्यात मान्सूत्तोर पावसाने जोर धरला आहे.संततधार पाऊसआणि ढगाळ हवामान यामुळे राज्यात तापमानात मोठी घट झालेली आहे . आज राज्यात वादळी वारे मेघगर्जना विजासह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
कोकण मध्यमहाराष्ट्र मराठवाड्यासह अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. संदर्भ -अॅग्रोवन 21 ऑक्टोबर१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
93
0
संबंधित लेख