आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
वांगी पिकामध्ये खोड किडीचा प्रादुर्भाव!
शेतकऱ्याचे नाव- श्री. अमोल गणवत. राज्य- महाराष्ट्र उपाय- क्लोरँट्रेनिलिप्रोल १८.५०% एससी @७ मिली प्रति पंप फवारणी करावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
22
21
संबंधित लेख