आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
वांगी पिकातील खोड किडीचे नियंत्रण!
शेतकऱ्याचे नाव:- श्री. सतीश भाई राज्य:- गुजरात उपाय:- क्लोरँट्रेनिलीप्रोल १८.५०% एससी @ ७ मिली प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
16
11
संबंधित लेख