आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
उडीद पिकामधील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण
फ्लुबेंडामाईड ४८० एस सी ३९.३५ % किंवा क्लोरंट्रानिलिप्रोल १८.५ % एस सी @ ३ मिली प्रति १० लिटर पाण्यात फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
43
0
संबंधित लेख