कृषि जुगाड़फार्मिंग लीडर
पिकातील आंतरमशागत करण्यासाठी बनविला हा एक उत्तम जुगाड!
राजस्थानमधील श्रवण कुमार या शेतकर्‍याने अद्भुत असा सौर इलेक्ट्रिक पॉवर वीडर जुगाड बनविला आहे. या जुगाडातून तण काढणे सुलभ होते. हे एक इलेक्ट्रिक मशीन आहे, जे विविध पिकांमध्ये वापरले जाऊ शकते. पूर्ण चार्ज केल्यानंतर शाधरणतः मशीन चार तास चालते. या जुगाडाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा.
संदर्भ:- फार्मिंग लीडर., हा जुगाड आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
216
7
संबंधित लेख