स्मार्ट शेतीइलेक्ट्रॉनिक्स इनोव्हेशन
स्मार्ट सिंचन देखरेख प्रणाली
जमिनीतील ओलावा/वाफसा तपासण्यासाठी उपयुक्त._x000D_ जर जमिनीत आर्द्रता जास्त असेल तर झडप आपोआप बंद होते._x000D_ हे स्मार्ट तंत्रज्ञान कसे कार्य करते हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा.
संदर्भ:- इलेक्ट्रॉनिक्स इनोव्हेशन_x000D_ _x000D_ हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
231
0
संबंधित लेख