AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
01 Jan 20, 10:00 AM
आंतरराष्ट्रीय कृषीनोल फार्म
रेशीम प्रक्रियेसाठी रेशीम अळीचे पालन
1. रेशीम किड्याचे जीवन चक्र अंड्यातून सुरू होते. तसेच अंड्यातून अळी निघते, या अळ्यांना तुतीची पाने खाण्यास दिली जातात. 2. रेशीम किड्यांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी २५-३० डिग्री सेल्सिअस तापमान चांगले मानवते. 3. जेव्हा या अळ्या मोठ्या होतात तेव्हा त्यांना फ्रेममध्ये ठेवल्या जातात जेणेकरुन ते कोष तयार करतील. 4. कोष पूर्णपणे तयार झाल्यांनतर ते रेशीम निष्कर्षणासाठी पाठविले जातात. 5. रेशीम हाताने किंवा स्वयंचलित पद्धतीने काढले जाते. संदर्भ:- नोअल खेत
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
132
11