आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
पिकांमधील वातावरणाचा तसेच जैविक ताण कमी करण्यासाठी उपयुक्त सिलिकॉन
वातावरणातील ताण जसे कि अति थंडी किंवा अति तापमान, कमी पाणी तसेच कीड व रोग यांचा पिकावर जास्त प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादनात घट येऊ शकते यावर उपाययोजना म्हणून सुरुवातीला पीक वाढीच्या अवस्थेत सिलिकॉन ३ % @ १. २५ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी जेणेकरून पिकात वातावरणातील ताण सहन करण्याची क्षमता निर्माण होईल. ठिबक ची व्यवस्था असल्यास फवारणी ऐवजी २०० मिली/एकर सिलिकॉन ठिबकद्वारे द्यावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
57
0
संबंधित लेख