आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
वांगी पिकातील शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण.
वांग्यामधील शेंडा व फळ पोखरण्याऱ्या अळीच्या चांगल्या नियंत्रणासाठी अगोदर झाडावरील सगळे फळे काढुन टाकावीत व शेंडा थोडासा छाटून फळाचे व शेंड्याचे अवशेष शेतातून नष्ट करावे व त्यांनतर क्लोरँट्रेनिलीप्रोले १८.५ % एससी @ ०.४ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
31
0
संबंधित लेख