आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
वांगी पिकामध्ये शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव!
शेतकऱ्याचे नाव - श्री. कलमुद्दीन राज्य: उत्तर प्रदेश टीप - क्लोरँट्रेनिलीप्रोल १८.५०% एससी @६ मिली प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. खरेदी साठीulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-CP-471&pageName=क्लिक करा.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
78
32
संबंधित लेख