आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
अंतरप्रवाही व स्पर्शजन्य कीटकनाशकची निवड
रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी अंतर प्रवाही कीटकनाशकची निवड करून फवारणी करावी.पाने कुरतडणाऱ्या कीटकांच्या नियंत्रणासाठी स्पर्शजन्य कीटकनाशकची वेगवेगळ्या पिकांवर प्रादुर्भाव नुसार फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
401
0
संबंधित लेख