AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
22 Oct 19, 12:00 PM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
पशुसंवर्धनासाठी योग्य जातीची निवड
देशी जातीने पशुसंवर्धन उत्तम प्रकारे करता येते. या जातींमध्ये विशेष रोगप्रतिकार शक्ती दिसून येते; त्यामुळे आपल्याकडील मूळ जातीच्या गायी आणि म्हशींचे पशुसंवर्धन केले पाहिजे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
358
1