आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
हा कीटक, पिकास हानिकारक नाही.
हा कीटक 'क्रायसोपर्ला' म्हणून ओळखला जातो. या कीटकाच्या अळ्या लहान किडी जसे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे इत्यादी तसेच पतंग आणि फुलपाखरे यांनी घातलेली अंडी खातात. ते अंड्यातून बाहेर पडलेल्या प्रारंभिक अवस्थेतील अळ्या देखील खातात. म्हणून, हा कीटक हानिकारक नसून अनुकूल आहे. पिकामध्ये अशा प्रकारच्या कीटकांची संख्या जास्त असल्यास कीटकनाशक फवारणी टाळावी. तसेच या कीटकांचे संरक्षण करावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
42
0
संबंधित लेख