आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
गुलाब पिकांमधील स्केल किडींबद्दल जाणून घ्या.
स्केल्स हे रोपाच्या पाने, फांद्या आणि खोडामधून रसशोषण करतात. यामुळे अति प्रादुर्भाव झालेल्या फांद्या कापून नष्ट कराव्यात आणि व्हर्टिसिलियम लेकॅनी पावडर @४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
64
0
संबंधित लेख