आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
भात पिकाचे पक्वतेच्या अवस्थेत असताना उंदरापासून संरक्षण करावे.
उंदीर परिपक्व लोंब्या कुरतडून त्यांच्या बिळामध्ये साठवतात. त्यामुळे पिकाचे मोठे नुकसान होते. उंदराचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी विष अमिषाचा वापर करावा किंवा उंदीराच्या बिळाजवळ ब्रोमाडीअलोन मेणाचे गोळे ठेवावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
289
6
संबंधित लेख