आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
मका पिकाचे पक्षांपासून संरक्षण करावे.
मका कणीस पक्वतेच्या अवस्थेत असताना पक्षी बियाणे खातात. शक्यतो, शेंड्याच्या भागातील दाण्यांचे नुकसान करतात. यासाठी प्रतिबिंबित फिती (किंचित वाकलेली) पिकाच्या उंचीपासून साधारणतः २ फूट वर आणि समांतर ५ मीटर अंतरावर बांधाव्यात. हवेच्या गतीमुळे याचा आवाज होतो, जो पक्ष्यांचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यास मदत करतो.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
82
0
संबंधित लेख