कृषि वार्ताअॅग्रोवन
इथेनॉल उत्पादन क्षमता वाढीसाठी २७९० कोटी
नवी दिल्ली: इथेनॉल उत्पादन क्षमता वाढीसाठी साखर कारखान्यांकरिताच्या विशेष अर्थसाह्य योजनेअंतर्गत २७९० कोटी रुपयांच्या निधीस केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत साखर कारखान्यांना बँकांकडून देण्यात येणाऱ्या १२९०० कोटींच्या कर्जापोटी व्याज अनुदान देण्यात येत आहे.
व्याज अनुदान योजनेचा फायदा... • इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रमांतर्गत इथेनॉल पुरवठ्यातून मिळणाऱ्या महसुली उत्पन्नातील मूल्यवर्धनातून साखर कारखान्यांची चलन सुधारणा करणे. • साखर सूची कमी करून वेळोवेळी शेतकऱ्यांना उसाचे पेमेंट होण्यासाठी सुलभता आणणे • इथेनॉलचे १० टक्के पेट्रोल मिश्रणाचे लक्ष्य गाठणे संदर्भ – अॅग्रोवन, ८ मार्च २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
45
0
संबंधित लेख