आजचा सल्लापशुवैद्यकीय तज्ञ
जनावरांमध्ये, जखमा व खाज सुटण्याची समस्या!
जेव्हा एखादे जनावर खराब पाण्यात किंवा चिखलात जाते त्यावेळी जनावराच्या त्वचेवर लहान कण्या, पुरळ आल्याचे दिसतात नंतर ते पसरून त्याठिकाणी जखम होऊन जनावरांना खाज येते. त्याचमुळे जनावराची त्वचा खराब होते.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
32
5
संबंधित लेख