AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
28 Dec 19, 12:00 PM
आजचा सल्लापशुवैद्यकीय तज्ञ
कृत्रिम गर्भधारण करण्यासाठीची योग्य वेळ
पशुपालकांनी जनावरांना योग्य वेळी कृत्रिम गर्भधारणा करणे महत्वाचे आहे, जनावराला माज आल्यानंतर १२ ते १८ तासांच्या आत कृत्रिम रेतन करण्याची योग्य वेळ आहे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
417
10