आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
जिरेमधील फुलकिडीच्या नियंत्रणासाठी शिफारस केलेले कीटकनाशक वापरावे.
जिरे पिकातील फुलकिडीच्या नियंत्रणासाठी मिथाईल-ओ-डेमेटोन 25% ईसी @ 10 मिली किंवा एसिफेट 75% एस पी @ 10 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून 15 दिवसांच्या अंतराने 2 वेळा फवारावे.
70
0
संबंधित लेख