आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
लिंबूच्या अधिक वाढीसाठी नियोजित अन्नद्रव्याची खतमात्रा द्यावी.
शेतकऱ्याचे नाव - श्री.गणेश अष्टकर राज्य - महाराष्ट्र सल्ला - प्रति एकरी 0:५२:३४ @३ किलो ठिबक मधून द्यावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
1200
0
संबंधित लेख