आजचा सल्लापशुवैद्यकीय तज्ञ
जनावरांसाठी पाण्याचे योग्य नियोजन करावे.
पाणी हे जनावरांच्या अन्नाचा महत्त्वपूर्ण घटक आहे. प्रौढ जनावराच्या शरीरात सुमारे ६० ते ६५% पाणी असते. शरीरातील पाण्याच्या अभावी जनावरांच्या शरीरातील अनेक कार्ये असंतुलित होतात. म्हणून जनावरास पुरेसे पाणी द्यावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
260
0
संबंधित लेख